Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana) ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन या विभागांतर्गत राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसने, … Read more