Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली.