Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana GR – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय

Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा (Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana) लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना व्याज सवलत देण्यात येते. डॉ. … Read more